भिगवणच्या मासळी बाजारात त्याला ५ हजार २२० रुपये किंमत मिळालीय.
राहुल काळे या मच्छीमाराला उजनी धरणात तब्बल २९ किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला असून भिगवणच्या मासळी बाजारात त्याला ५ हजार २२० रुपये किंमत मिळालीय.या माशानं भिगवण मासळी बाजारात चांगलेच लक्ष वेधून घेतले.
Comments
Post a Comment
JD