शेतकरी बांधवांच्या मदतीपोटी 543 कोटी रुपये अनुदान मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात ऑगस्ट व विशेषत: सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे ऐन सुगीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाशी समन्वय साधून नुकसानग्रस्त शे तकरी बांधवांच्या मदतीपोटी 543 कोटी रुपये अनुदान मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अनुदानाचा लाभ जिल्ह्यातील सुमारे 6 लाख 15 हजार शेतकऱ्यांना होणार आहे... #Beed #DMUpdates