बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे...
आपल्या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र अविनाश साबळेचा एशियन गेम्स मध्ये अटकेपार झेंडा! एशियन गेम्समध्ये पुरुष 3000 मी. स्टीपलचेस रनिंग मध्ये अविनाशने 8:19.50 अशी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले! अविनाश तुझे खूप खूप अभिनंदन! बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे...