“उभा” जो चांगल आणि वाईट प्रस्थितित आपल्या पाठीशी खंबीरपाणे उभा असतोतोच आपला भाऊ...
स्कूल रिक्षाचालक रहीम भाई यांनी बीड शहरात सकाळी रिक्षातून टिपलेले "शिवछत्र" परिवारातील एकीचे दर्शन देणारे छायाचित्र अतिशय बोलके आहे...!!! भाऊ हा शब्द कदी उलटा वाचलात का “उभा” जो चांगल आणि वाईट प्रस्थितित आपल्या पाठीशी खंबीरपाणे उभा असतो तोच आपला भाऊ... आज सकाळी सकाळी दोघे भाऊ एका गाडीवर जातांना दिसले भैय्या साहेब आणि जय भाऊ दोघांना बघून फार आनंद वाटला 🙏 -