Posts

Showing posts with the label Georai

गेवराईत 'त्रि' कोन पंडित , पवार आणखी कोण - क्रॉसलाईन धनगर माळी आणि बंजारा

Image
गेवराईत 'त्रि' कोन पंडित , पवार आणखी कोण - कोण क्रॉसलाईन    धनगर माळी आणि बंजारा - वंजारा असा ओबीसीचा मोठा टक्का असलेला मतदार आकुंचन पावला जात असल्याचे चित्र आहे , यावरून गेवराईत कोण हा सवाल उत्तरीत करूयात म्हणजे कयास पातळीवर . तसा तालुका पंडित पवारांच्या थोरल्या पिढी संघर्षातून अर्थात माधवराव शिवाजीराव या दिग्गज नावांनी तालुका आपल्या वसरीवर ठेवला , मात्र पंचायत समितीच्या चाव्या वरून पुतणे बदामराव बाजूला सरकले , नवगण गणपती व परळीचा वैद्यनाथाचा आशीर्वाद घेऊन १५ वर्षे बदामराव पंडित विधान सभेत राहिले. रांगड्या स्वभावाचा हा धनी माणूस हौसेने आमदार होत राहिला , पंडित मुक्तीने आणि बाळराजे पवारांची शहरातील कुमक कामाला लागल्याने लक्ष्मण पवार आमदार झाले , पवारांच्या दुसऱ्या पिढीने १० वर्षे मागे टाकताना लोकमान्यता मिळवली , अगदी द्यायचे तर द्या नाहीतर देऊ नका या टोकाचा प्रचार करून एकतर्फी मतदार जिंकणारा आमदार म्हणून लक्ष्मण पवारांनी पंडित कोंडी फोडली . शालीन आणि सरळ असलेले लक्ष्मण पवार २४ च्या आखाड्यात तिसऱ्यांदा येतील का ? काम मग थांबतील अशी एक शंका आहे कारण , वर्तमान वाताव...