Posts

Showing posts from November 22, 2024

बायकोने नविन activa घेतली आणि गेले वर्षभर गाडी तशीच पडून राहिली म्हणून मी activa sell ची

Image
बायकोने नविन activa घेतली आणि गेले वर्षभर गाडी तशीच पडून राहिली म्हणून मी activa sell ची add टाकली, 'want to sell for Rs. 30,000/-..' कुणी 15 हजारांत मागितली, तर कुणी 26, तर एकाने 28 हजारात मागितली. पण मी जास्त पैसे येतील, या अपेक्षेने कुणालाच 'हो' म्हटले नव्हते... थोड्या वेळाने एक काॅल आला आणि तो म्हणाला... "साहेब, 30 हजार जमवण्याचा खूप प्रयत्न केला, पण 24 हजारच जमलेत. थोडं थांबाल का, माझा मोबाईल पण विकतो आणि किती पैसे येतात, ते बघतो.  पण activa मलाच द्या...  माझा मुलगा इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला आहे. शेवटचे एक वर्ष तरी त्याने गाडीवरून जावे, असे मला वाटते. नवी गाडी याच्या दुपटीहून जास्त किमतीला आहे, ती नाही घेऊ शकत..."  मी फक्त 'ok बघू', असे म्हणालो आणि फोन ठेवला... नंतर थोडा वेळ विचार केला आणि call back करून म्हणालो, "जरा थांबा, मोबाइल विकू नका. उद्या सकाळी या घरी आणि गाडी घेवून जा, फक्त 24 हजारामध्ये......"  माझ्यासमोर 28 हजाराची आॕफर असताना पण मी त्या अपरिचित व्यक्तीला 24 हजारामधे activa देणार होतो....  आज त्या कुटुंबात...