देशातील तरुण कोमात गेले होते
अर्ध्या तासा अगोदर देशातील तरुण कोमात गेले होते जणू आपल्या भावकीत कोणी मेल आहे आरे क्षणभंगूर आहे रे सर्व 🤣🤣 आपली जागा कोणी तरी घेणार आहे म्हणून कष्ट करा रे , शेवटी झुक्या भाऊ ने आपल्या देशातील लय लोकांचे जीव वाचवले त्या बद्दल धन्यवाद पण १० ते २० दिवस बंद ठेवलं असत तर जरा जातीभेद कमी झाला असता , तरी असो देशातील युवकांना पुन्हा झुक्याभाऊ तु काम उपलब्ध करून दिल मनापासून धन्यवाद तुझ 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣