Posts

Showing posts from June 28, 2024

कु टुंबातील त्यांची हनणायक भूहमका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील महहलांमध्ये ॲहनहमयाचे प्रमाणे 50 पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्के वारी 59.10 टक्के व स्त्रीयांची टक्के वारी 28.70 टक्के इतकी आहे. ही वस्तुस्स्िती लक्षात घेता, महहलांच्या आर्थिक, आरोग्य पहरस्स्ितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.  महहलांचेआरोग्य व पोषण आहण त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात हवहवध योजना राबहवण्यात येत आहेत. महहलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळेत्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर पहरणाम होतो. सदर पहरस्स्िती लक्षात घेऊन, राज्यातील महहलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आहण पोषणामध्येसुधारणा करणेआहण कु टुंबातील त्यांची हनणायक भूहमका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना सुरू करण्याचे प्रस्ताहवत आहे. शासन हनणणय :- राज्यातील महहलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आहण पोषणामध्ये सुधारणा करणेआहण कु टुंबातील त्यांची हनणायक भूहमका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्या...