गेवराई आगारातील बीड - जालना बसचा आज सकाळी भीषण आपघात झाला आहे
#दुःखद राज्य परिवहन महामंडळाच्या गेवराई आगारातील बीड - जालना बसचा आज सकाळी भीषण आपघात झाला आहे . कंटेनर आणि बस यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वाहक यांचेसह सहा जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शी यांनी व्यक्त केला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी व दुःखद आहे.