समाजाप्रती आपले उत्तरदायित्व मानणारा उमद्या मनाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. भारतीय उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वास आणि औदार्याचे प्रतिक होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योगसमूहाची मूल्ये कायम राखली.त्यांच्या निधनामुळे समाजाप्रती आपले उत्तरदायित्व मानणारा उमद्या मनाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐🥺🙏RIP राष्ट्रीय व वैयक्तिक क्षती ! उद्योग विश्वातील माझे आदर्श व्यक्तिमत्व, नैतिकता व मूल्यांचे उत्तुंग दीपस्तंभ, पद्मविभूषण रतन टाटा साहेब यांचे आज दुःखद निधन झाले. भारत मातेच्या या महान सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली ! 💐