आता बीड पासून फक्त 39km अंतरावर आहे
आता बीड पासून फक्त 39km अंतरावर आहे आज शिरूर कासार शहराजवळ विघनवाडी पर्यंत रेल्वे आली.. याच ५ वर्षांत रेल्वे काम पूर्ण होणार..! बीडकरांचे कित्येक वर्षांचं स्वप्न हळूहळू पूर्णत्वास येत आहे...✌️ #beedrail #railway #trains #beedkar