Posts

Showing posts from December 14, 2023

*ऐका गोष्ट बाराची*

*ऐका गोष्ट बाराची* *12/12/12/12/12* *बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक...* *मोजण्यासाठी द्वादशमान* *पध्दती...१२ची* *फूट म्हणजे १२ इंच* *एक डझन म्हणजे १२ नग.* *वर्षाचे महिने १२,* *नवग्रहांच्या राशी १२* *गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात....१२ वे* *तप....१२ वर्षाचे,* *गुरुगृही अध्ययन....१२ वर्षे* *घड्याळात आकडे.....१२,* *दिवसाचे तास .....१२,* *रात्रीचे तास .....१२ ,* *मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२* *मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२* *एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले....१२* *सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात..* *पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..* *इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग* *बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते* *मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..*  *बलुतेदार,बारभाई,बारावाटा...सगळे १२,* *बेरकी माणूस म्हणजे* *१२ गावचं पाणी प्यायलेला* *तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.* *ज्योतिर्लिंग.....१२ आहेत,* *कृष्ण जन्म....रात्री १२* *राम जन्म दुपारी...१२ ,* *मराठी भाषेत स्वर...१२* *त्याला म्हणतात...बाराखडी* *१२ गावचा...