Posts

Showing posts with the label Dhangar Samaj

धनगर समाजाचे गेवराई येथे रास्ता रोको आंदोलन.

Image
धनगर समाजाचे गेवराई येथे रास्ता रोको आंदोलन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या किर्ती स्तंभाशेजारी यशवंत सेनेच्यावतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी उपोषण सुरू आहे. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले मुंबई येथे सरकारने आरक्षण संदर्भात बोलविलेल्या बैठकीला गेले होते. पण त्यावेळी झालेली चर्चा ही निष्फळ ठरली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर बांधव अधिक आक्रमक झाला आहे.