Posts

Showing posts from September 22, 2024

अभिनंदन 💐💐श्रीलंकातून थेट भारतात…! किर्ती भराडिया हिचा विश्वविक्रमकौतुकास्पद कामगिरी सोलापूरची

Image
अभिनंदन 💐💐 श्रीलंकातून थेट भारतात…! किर्ती भराडिया हिचा विश्वविक्रम कौतुकास्पद कामगिरी सोलापूरची सागरकन्या असलेली किर्ती नंदकिशोर भराडिया,सोलापूर (वय 18) हिने श्रीलंका ते भारत हे 32 किलोमिटर चे अंतर समुद्रात न थांबता 10 तास 25 मिनिट पोहून पूर्ण केले.या ऐतिहासिक क्षणाला वर्ल्ड रेकॉर्ड कम्यूनिटीचे उच्च अधिकारी उपस्थित होते.त्यांनी कीर्तीला विश्र्व विक्रमाचे प्रोविजनल प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले याबद्दल मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा.