Posts

Showing posts with the label Marathi

जय मल्हार

Image
दि. 25/09/2023  🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 ✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊ 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 खांडवी फाटा ता. गेवराई येथे होणाऱ्या धनगर आरक्षण रास्ता रोको साठी मौजे पिंपळगाव कानडा येथून मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले आहे तरी या रॅलीस सकाळी 9:00 वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.                    जय मल्हार

चोरा हे बरोबर नाही रे बाप दवाखान्यात अन त्याची गाडी नेलिस व्हय र

Image
चोरा हे बरोबर नाही रे  बाप दवाखान्यात अन त्याची गाडी नेलिस व्हय र  चोराबद्दल माझ्या मनात सहानुभूती आहे , परिस्थिती चोरी करायला भाग पाडते नाहीतर कधी नौकरदार गाड्या थोडीच चोरतो , मात्र विनंती चोरांना एवढीच की गरिबांच्या गाड्या चोरत नका जाऊ , माजलगाव तालुक्यातील एक पोरगा बापाला घेऊन सरकारी दवाखान्यात आला , ते तिकडे गोळ्या औषधात परेशान अन इकडे गाडी लंपास . चोरा कुठे राहतो गांधीनगर मध्ये का , रे रे गांधी नगर ला नको रे बदनाम करू .    गणेश मुळे राजेवाडी ता.माजलगाव जि‌.बीड येथून आपल्या वडीलावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन आला.जिल्हा रूग्णालयातील वार्ड क्र.६ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.काही औषधे,जेवन, व तात्काळ सेवेसाठी येताना त्यांनी स्वतः ची मोटार सायकल पॕशन प्रो आणली.वडीलावर उपचार सुरू आहेत.त्या चिंतेत तो आहे.या दवाखान्यात त्याचे ओळखीचे कोणी नाही.त्यांनी आणलेली त्याची मोटार सायकल चोरांनी राञी चोरली.चोरी गेलेली मोटार सायकल आणि वडीलाचा आजार या दु: खात तो आहे.त्याला या उपचारांमध्ये मदत करणारी त्याची मोटार सायकल गरजेची आहे.हवे त...