देशातील तरुण कोमात गेले होते

अर्ध्या तासा अगोदर देशातील तरुण कोमात गेले होते 

जणू आपल्या भावकीत कोणी मेल आहे

आरे क्षणभंगूर आहे रे सर्व 🤣🤣

आपली जागा कोणी तरी घेणार आहे 

म्हणून कष्ट करा रे ,

शेवटी झुक्या भाऊ ने आपल्या देशातील लय लोकांचे जीव वाचवले त्या बद्दल धन्यवाद 

पण १० ते २० दिवस बंद ठेवलं असत तर जरा जातीभेद कमी झाला असता ,

तरी असो देशातील युवकांना पुन्हा झुक्याभाऊ तु काम उपलब्ध करून दिल मनापासून धन्यवाद तुझ 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

Comments

Popular posts from this blog

▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील

चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला....!!!