शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा.
शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी व्यापक प्रयत्न केले जावेत या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आज किसान संघासह कृषी विभागाच्या आयोजित बैठकीत केल्या.
नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात, त्याबाबत व्यापक जनजागृती हाती घेतली आहे. सोयाबीन, कापूस, नारळ आदी पिकांच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment
JD