व्हा रे खानदानी मराठा . व्हा रे गरजवंत मराठा.


व्हा रे खानदानी मराठा . 
व्हा रे गरजवंत मराठा. 
आपले हित पाहणारे जरांगे पाटील तिकडे मरणाच्या दारात पोहोचले आहेत. आणि आजुन पण आपण सतरंज्या उचलायच्या मानसिकतेतून बाहेर निघायच्या तयारीत नाहीत. थू आहे अशा सतरंज्या उचल्या लोकांवर .आज परत हे सिद्ध होताना दिसत आहे. त्या काळी महाराजांना आपल्याच लोकांनी साथ नाही दिली .महाराजांन सोबत गद्दारी केली. आणि याच गद्दार आऊलादी आज नेत्यांच्या सतरंज्या उचलायचे काम करत आहेत. आरक्षण लाड्यातील अनेक लडाऊ योधे आपण गमावले आहेत. पण आता पटलानाना गमावू नका. साथ द्या. उभे रहा . कारण त्यांच्या शिवाय कोणीच आपल्या समजाचा विचार नाही केला. सर्वच पक्ष त्यांचे नेते राजकारण करत आहे. त्यांना मराठा समजाची गरज नाही हे त्यांच्या वागण्यातून व बोलण्यातून दिसून आले आहे. त्या मुळे त्यांना त्यांची जागा दाखवा. आजुन ही वेळ गेल्याली नाही. जागे व्हा. आरक्षणाचा धागा व्हा. जरांगे पाटलाना एकटे पाडू नका. त्यांच्या मागे आपल्याला खंबीर उभे राहायचे आहे. त्या साठी पक्ष नेता. यांना सोडा. समजासाठी या लड्यात एकत्र या. आपली ताकत दाखवा. चुकल असेल तर क्षमा मागतो बांधवांनो.
 जय जिजाऊ . जय शिवराय
एक मराठा कोटी मराठा.

Comments

Popular posts from this blog

▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील

चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला....!!!