बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे...


आपल्या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र अविनाश साबळेचा एशियन गेम्स मध्ये अटकेपार झेंडा!

एशियन गेम्समध्ये पुरुष 3000 मी. स्टीपलचेस रनिंग मध्ये अविनाशने 8:19.50 अशी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले! अविनाश तुझे खूप खूप अभिनंदन!

बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे...

Comments

Popular posts from this blog

▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील

चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला....!!!