गणेश उत्सव मंडळ आपणा सर्वांना कळकळीची विनंती करण्यात येते की,


नम्र निवेदन !

गणेश उत्सव मंडळ आपणा सर्वांना कळकळीची विनंती करण्यात येते की, सर्वत्र सध्या पाऊस चांगल्या प्रमाणात पडत असल्याने गणपती बप्पाचा सभामंडप पाऊसाने ओले झालेले असल्याने गणपती बाप्पासाठी विद्युत पुरवठा होत असलेल्या विद्युत पुरवठा लाईन पाऊसा पासून कशी सुरक्षित राहील यांची आपण सर्वांनी काळजी घ्यावी जेणे करून कुठं शॉट सर्किट होणार नाही यांची सर्वांनी काळजी घ्यावी.
तसेच दर्शनासाठी येणाऱ्या लहान मुलांची सुद्धा आपण काळजी घ्यावी ही नम्र विनंती!

आपलाच JIVAN DHAPSE 

Comments

Popular posts from this blog

▪️अखेर बीड बायपासवर उड्डाणपुल, सर्व्हिस रोडच्या निघाल्या निविदा▪️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळला.

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील

चक्क पोलीस चौकी समोरच तरुणावर चाकू, कोयत्याने प्राणघातक हल्ला....!!!