#बैलपोळा सणाच्या बळीराजाला खूप शुभेच्छा !
दुष्काळी परिस्थिती त्यात लम्पी संसर्गजन्य आजारापासून काळजी घेऊन बैलं पोळा साजरा करू. बैल म्हणजे बळीराजाचा खरा सारथी आणि इमानी सहकारी,अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकटांना आज बळीराजा आणि त्याची सर्जा-राजाची जोडी धीरोदात्तपणे तोंड देत आहे. निसर्गाने बळीराजाच्या कष्टाला साथ द्यावी.
#बैलपोळा सणाच्या बळीराजाला खूप शुभेच्छा!
Comments
Post a Comment
JD