"" "" " हृदयस्पर्शी कविता """" " घर " """""""""""
"" "" " हृदयस्पर्शी कविता """" " घर " """"""""""" या र या र बाळांनो , नका होऊ पाठमोरी या अखेरच्या क्षणांना नको ? जीव घोरी ..........! गेली नजर माझी , कशा ओळखाव्या पोरी त्यांचा आवाज माझ्या बसलाय उरी ......! आता आठवणींचा उरला फक्त गडद रंग कशी करु तेल- फणी कसा पाडु त्यांचा भांग...! धावत आली सासरवासिन तिला कसे घालु जेऊ-खाऊ सांधी-कोपर्यातला रवा आता कसा दाऊ ....! आई होताना करावं लागतं फार मोठं दिव्य पार तुमच्या काळजात असतं ' बाळांनो ' माझं इवलसं ' घर ' ....! ✍️ जिव...